10वी पास वर निघाली महावितरण मध्ये मोठी भरती, इथे करा आजच अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे.

10वी पास चांगल्या पदावर आणि पगाराची नोकरी मिळत नाही का? त्यामुळे काळजी करू नका. कारण महावितरणमध्ये दहावी उत्तीर्णांसाठी भरघोस पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये शिकाऊ उमेदवारांना संधी मिळेल. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यांचे तपशीलवार वर्णन दिले आहे. यासाठी, उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे

या अंतर्गत इलेक्ट्रिकल/वायरिंग आणि COPA पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरल्या जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून 10वी आणि ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया 9 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू झाली असून उमेदवार 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

 

👉👉 हे ही बघा : 10वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी मुंबई कस्टम मध्ये नोकरीची सुवर्णसंधी.! मिळणार 60 हजार पेक्षा जास्त पगार, येथे करा अर्ज👈👈

Leave a Comment