10वी व 12वी पास वर निघाली या सरकारी विभागात मोठी भरती मिळणार 88 हजार रुपये पर्यंत पगार, इथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो IREL इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

ट्रेड्समन ट्रेनी (ITI) जागांसाठी ही एकूण 67 जागा या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 असणार आहे.

10 वी, 12 वी पास तसेच ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. येथे निवड झाल्यास उमेदवारांना दरमहा 22 हजार ते 88 हजार एवढा पगार मिळू शकणार. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीला अर्ज करावा.

एकूण जागा 67 जागा

पद – ट्रेड्समन ट्रेनी (ITI)

अर्ज करण्याची पद्धत :– ऑनलाईन पध्दतीने

अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 15 मार्च 2024 असणार आहे.

10वी, 12वी +ITI/NAC पास

वयोमर्यादा ही 35 वर्ष दरम्यान

तर मित्रांनो लवकरात लवकर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद.

 

👉👉 हे ही बघा : सरकारने सुरू केली नवीन सुविधा.! आता करता येणार गावातील पोस्टातच आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती👈👈

Leave a Comment