एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये निघाली मोठी बंपर भरती , इथे बघा अर्ज कुठे करायचा

एकूण जागा : 130 जागा

सिक्योरिटी एक्जिक्टिव

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2024 रोजी 28 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: चेन्नई & मुंबई

मुलाखतीचे ठिकाण:

चेन्नई: AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043.

मुंबई: AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099.

थेट मुलाखत: 01, 02, & 03 फेब्रुवारी 2024 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM या दरम्यान मुलाखत होणार आहे.