एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये निघाली मोठी बंपर भरती , इथे बघा अर्ज कुठे करायचा

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी भरती निघालेली आहे,एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 130 जागांसाठी भरती निघालेली आहे. .या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज ही भरती मुलाखती पद्धतीने होणार आहे त्यामुळे 1,2,3 फेब्रुवारी रोजी या भरतीची मुलाखत द्वारे निवड होणार आहे. यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची मुलाखत चेन्नई व मुंबई या ठिकाणी होणार आहे या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment