शिक्षक बनण्याची सुवर्णसंधी.! राज्यामधील या महानगरपालिकेत निघाली शिक्षक पदांसाठी मोठी भरती

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांवर ही भरती जाहीर केली जाणार आहे. सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक या पदांच्या एकूण 327 जागा यावेळी भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी उमेदवारांनी खाली ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 01 एप्रिल 2024 पासून सुरु होणार व अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 असणार आहे. नोकरी करण्याचे ठिकाण पिंपरी-चिंचवड, पुणे असणार आहे.

तर या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख शेवपर्यत नक्की बघा.

एकूण जागा:- 327 जागा

पद व पदाचे नाव:-

1. सहाय्यक शिक्षक:- 189 जागा

शैक्षणिक पात्रता – एच.एस.सी. – डी.एड असणे आवश्यक

2. पदवीधर शिक्षक :-138 जागा

शैक्षणिक पात्रता:- एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय),

एच.एस.सी. – डी.एड, बी.ए. बी.एड असणे आवश्यक

अर्ज करण्याची पद्धत :– ऑफलाईन पध्दतीने

अर्ज प्रक्रियेस चालू होणार :-1 एप्रिल 2024 पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 16 एप्रिल 2024 असणार आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव. या दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज हा आपल्या पद्धतीने पाठवायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा शिक्षक होण्याची संधी असेल तर तुम्ही या भरतीला नक्की अर्ज करू शकता तुमचा स्वप्न शिक्षक बनण्याचा पूर्ण करू शकता. तर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद.

 

👉👉 हे ही बघा : 12वी पासवर निघाली या जिल्हा परिषद मध्ये भरती, इथे जणून घ्या अर्ज प्रक्रिया👈👈

Leave a Comment