महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बैंक अंतर्गत निघाली या पदांसाठी मोठी भरती, आजच करा इथे ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या रिक्त पदांद्वारे एकूण 25 पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट mscbank.com वर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मार्च 2024 पर्यंत आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

 

👉👉 हे ही बघा : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत निघाली मोठी भरती, इथे करा लगेच अर्ज👈👈

 

ऑनलाइन अर्जाची सुरुवातीची तारीख – 20 फेब्रुवारी 2024

ऑनलाइन फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2024

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment