बँक ऑफ बडोदा बँकेमध्ये निघाली सिक्युरिटी मॅनेजर पदांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे बँक ऑफ बडोदा मध्ये सिक्योरिटी मॅनेजर पदाची भरती निघालेली आहे. .या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी असणार आहे यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉 हे ही बघा : मोदी सरकारने दिली खुशखबर.! अखेर पीएम किसानच्या 16व्या हप्त्याची यादी झाली जाहीर, इथे बघा यादीत नाव👈

 

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीचे नोकरी ठिकाण अकोला असणार आहे. या भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 फेब्रुवारी आहे. या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment