इंडियन आर्मी मध्ये निघाली एनसीसी पदासाठी मोठी भरती इथे करा तात्काळ अर्ज

कोर्सचे नाव: NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2024-56 कोर्स

एकूण जागा: 55 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 NCC स्पेशल एंट्री (पुरुष) 50

2 NCC स्पेशल एंट्री (महिला) 05

Total 55

शैक्षणिक पात्रता:

NCC ‘C’ Certificate Holders: 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक. (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र. आवश्यक.

वयोमर्यादा:- जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06

 

👉अधिकृत माहिती साठी इथे क्लिक करा👈

👉ऑनलाइन अर्ज साठी इथे क्लिक करा👈