बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघाली कनिष्ठ वकील पदांसाठी मोठी भरती, येथे जाणून घ्या अर्ज कुठे करायचा

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कनिष्ठ वकील’ पदाच्या 75 जागांसाठी भरती निघालेली आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असणार आहे..या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2024 असणार आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

 हे ही बघा : केंद्रीय राखीव पोलिस दलात निघाली या पदांसाठी मेगा भरती, मिळणार 60000 पेक्षा जास्त पगार, इथे करा तात्काळ अर्ज

 

या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 असणार आहे.या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment