ICMR NIE अंतर्गत निघाली या पदांसाठी मोठी बंपर भरती, इथे बघा या भरतीची अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधत आहात का? तर तुमची संधी पूर्ण होणार आहे. ज्या उमेदवारांना मुंबईत काम करायचे आहे. तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. ICMR मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी भरती निघालेली आहे.

.ही नियुक्ती तुमच्या सल्लागाराच्या पदासाठी असेल. त्यामुळे त्यांनी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास, तुम्ही ICMR NIE च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावे लागेल. .

ICMR NIE Bharti 2024 नुसार सल्लागाराचे पद भरले जाणार आहे.

सल्लागार पदासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 70 वर्षे असणार आहे.

सल्लागाराच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

या पदासाठी तुमची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

सल्लागार पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मार्च 2024 पूर्वी अर्ज करा. तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद.

 

👉👉 हे ही बघा : 10वी पासवर रेल्वेत निघाली या ठिकाणी मोठी बंपर भरती, येथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया👈👈

Leave a Comment