इंजिनिअर उमेदवारांसाठी निघाली भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत मोठी भरती.! मिळणार 40 हजार रु पगार

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे खास करून इंजिनिअरिंग तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे .भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती कोणत्या पदांसाठी असणार आहे यासाठी वयोमर्यादा काय असणारे नोकरी ठिकाण कोणते असणारे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे बघण्यासाठी संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की बघा.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च असणार आहे.

 

👉👉 हे ही बघा : दहावी बारावीच्या अभ्यासक्रमात होणार हा मोठा बदल, इथे बघा कोणता होणार बदल👈👈

 

एकूण जागा 47

पदाचे नाव:-प्रशिक्षणार्थी अभियंता – I (ट्रेनी इंजिनीयर –

वयोमर्यादा:– २८ वर्षे दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण:- मुंबई असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता हे पदानुसार असणार आहे त्यामुळे भरतीची मूळ जाहिरात नक्की बघा

 

👉 इथे क्लिक करून जाहिरात बघा👈

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈

Leave a Comment