केंद्रीय राखीव पोलिस दलात निघाली या पदांसाठी मेगा भरती, मिळणार 60000 पेक्षा जास्त पगार, इथे करा तात्काळ अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये 169 जागांसाठी भरती भरती निघणार आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असणार आहे..या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे, ही भरती 16 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 असणार आहे. यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : या सरकारी कंपनीमध्ये निघाली तब्बल 1100 जागांसाठी मेगा भरती, इथे करा तात्काळ अर्ज👈👈

 

या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 असणार आहे.या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment