महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये निघाली 5347 जागांसाठी मेगाभरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

एकूण जागा :5347 जागा

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) असणे आवशयक.ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र आवश्यक.

वयोमर्यादा: 18 ते 27 वर्षे दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा