बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी.! IDBI बँकेत निघाली 2100 जागांसाठी बंपर भरती , इथे करा ऑनलाइन अर्ज

पात्रता कोणती असणार?

ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बॅचलर्स डिग्री (कमीत कमी 60 टक्के मार्क) असणं आवश्यक आहे. SC/ST/PwBD या प्रवर्गातील उमेदवारांना 55 टक्के मार्क असणं गरजेचं आहे.

 

👉👉 हे ही वाचा : कीटकनाशक घेण्यासाठी सरकार देणार चार हजार रुपये, इथे जाणून घ्या सविस्तर बातमी👈👈

 

यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 2 नोव्हेंबर 1998 ते 1 नोव्हेंबर 2003 या कालावधी मध्येच असायला हवा. या पदासाठी 6.14 लाख ते 6.50 लाख रुपये (सीटीसी) एवढा वार्षिक पगार मिळणार आहे.

एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएट असायला हवी. या पदासाठी पहिल्या वर्षी 29,000 रुपये प्रति महिना; तर दुसऱ्या वर्षी 31,000 रुपये प्रति महिना एवढा पगार मिळेल.

 

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈