बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी.! IDBI बँकेत निघाली 2100 जागांसाठी बंपर भरती , इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो बँकेत नोकरी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयडीबीआय बँकेमध्ये ज्यूनिअर असिस्टंट, मॅनेजर ग्रेड ओ आणि एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी तब्बल 2100 जागांसाठी ही भरती असणार आहे.

त्यापैकी 800 रिक्त पदे कनिष्ठ उपसंचालक पदांसाठी आहेत आणि 1,300 रिक्त पदे विक्री आणि संचालन कार्यकारी पदांसाठी आहेत. यासाठी अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया आजपासून (२२ नोव्हेंबर) सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर आहे.

कधी केव्हा परीक्षा?

एक्झिक्युटिव्ह पदासाठी 30 डिसेंबर रोजी परीक्षा पार पडणार आहे. तर, ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी 31 डिसेंबर रोजी परीक्षा पार पडणार आहे. या तारखांमध्ये बदल झाल्यास आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर त्याबाबत माहिती देण्यात येईल

 

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈

Leave a Comment