10 वी पासवर निघाली रेल्वे मध्ये 1600 पेक्षा जास्त जागांवरती मेगा भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असणार आहे. उत्तर पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1646 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख अध्यापित जाहीर झालेली नाही, यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.! जुनी पेन्शन योजना झाली लागू, इथे बघा पूर्ण माहिती👈👈

 

या भरतीचे नोकरी ठिकाण राजस्थान असणार आहेत या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी असणार आहे

या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment