12वी पास उमेदवारांसाठी निघाली सरकारच्या या विभागामध्ये बंपर भरती, इथे करा त्वरित ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का तर तुम्ही बरोबर संकेतस्थळावरती आलेले आहात. आता सरकारी नोकरी शोधणाऱ्या लोकांना कोणतेही टेन्शन राहणार नाही. तुम्हाला थेट सरकारी नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे. उमेदवारांनी कोणताही वेळ न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा, ही खरोखरच एक उत्तम संधी आहे. चला तर मग लगेच अर्ज करूया.

भरती प्रक्रिया UPSSSC द्वारे हाताळली जाते. नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. असिस्टंट स्टोअर मॅनेजर या पदासाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

200 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही खरोखरच सुवर्णसंधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मार्च 2024 आहे. उमेदवारांनी या तारखेपूर्वी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमचा अर्ज फक्त ऑनलाइन सबमिट करावा लागेल. तुम्ही upsssc.gov.in या साइटला भेट देऊन अर्ज करणे आवश्यक आहे.

12वी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी सहज अर्ज करू शकतात. १८ ते ४० वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी सहज अर्ज करू शकतात.

 

हे ही बघा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा निर्णय.! राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता सौर कुंपणासाठी इतके अनुदान

Leave a Comment