आता बँक खात्यात पैसे नसले तरी करता येणार पेमेंट, RBI चा नवीन प्लॅन, इथे बघा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, मित्रहो आपण भरपूर वेळा शॉपिंग करताना लगेच ऑनलाइन पेमेंट केला असेल. परंतु आता तुम्हाला उधारीवर सुद्धा शॉपिंग करता येणार आहे. म्हणजेच तुमच्या बँक खात्यात पैसे नसताना सुद्धा फोन पे, गुगल पे सारख्या यूपीआय द्वारे पेमेंट करता येणार आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व बँकेने क्रेडिट कार्ड प्रमाणेच UPI पेमेंट साठी ही pre section credit line operate करण्याची घोषणा केली आहे. काय आहे याबद्दलची संपूर्ण खरी माहिती आजच्या या लेखात जाणून घेऊया.

UPI Full Form : भारतीय रिझर्व बँकेने एक अशी योजना बनवली आहे ज्यामध्ये तुमच्या बँक खात्यात जरी पैसे नसतील तरी तुम्ही प्री – सेक्सन क्रेडिट लाईन द्वारे यूपीआय वरून पैसे पाठवू शकता. RBI ने चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस द्वारे बँकांमध्ये प्री सेक्शन क्रेडिट लाईन ऑपरेट करण्याची घोषणा करण्यात आली आहे. UPI News India

 

बँक खात्यात पैसे नसताना सुद्धा रुपयावरून कसे करा पेमेंट इथे क्लिक करून बघा

Leave a Comment