आरबीआयने घेतला मोठा निर्णय.! आता UPI द्वारे करता येणार पाच लाख रुपये पर्यंत पेमेंट

नोव्हेंबर 2023 मध्ये UPI व्यवहारांनी रु. 17.4 लाख कोटींचा नवा विक्रम नोंदवला. UPI द्वारे होणारे व्यवहार 2022 च्या तुलनेत व्हॉल्यूमच्या दृष्टीने 54 टक्के आणि मूल्याच्या दृष्टीने 46 टक्क्यांनी वाढले.

 

👉👉 हे ही बघा : राज्य सरकारने घेतला निर्णय.! वर्षभरात नागरिकांना एक लाख कुटुंबांन मिळणार हक्काचे नवीन घरे👈👈