आरबीआयने घेतला मोठा निर्णय.! आता UPI द्वारे करता येणार पाच लाख रुपये पर्यंत पेमेंट

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत आरबीआयने यूपीआय पेमेंट संदर्भात एक मोठी माहिती दिलेली आहे तर ती माहिती कोणती त्यासाठी पूर्ण माहिती नक्की , जर तुम्ही GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe सारख्या अॅप्सद्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण RBI ने एक मोठी घोषणा केली आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI द्वारे व्यवहारांची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला.

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी धोरणानंतर सांगितले की, UPI द्वारे पेमेंट मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. मात्र हे व्यवहार केवळ शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांमध्येच होऊ शकतात.

 

       👉इथे क्लिक करून बघा अधिक महिती👈

Leave a Comment