आता रेशन कार्ड नसले तरी मिळणार रेशन.! आधार कार्ड वरून मिळणार आता रेशन

नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकासाठी आनंदाची बातमी मित्रांनो तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही आहे आधार कार्ड च्या माध्यमातून रेशन कार्ड वरती मिळणारे बेनिफिट जे आहेत सहजरीत्या तुम्हाला घेता येणार आहेत मित्रांनो अनेकदा तुमच्या गावातील रेशन दुकानदार जो आहे तुमच्याकडे रेशन कार्ड नाही म्हणून तो धान्य देत नाहीये केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या मोफत धान्य दिले जात आहे यामध्ये अनेक आवर्ती तुमच्या गावातील यापासून वंचित आहेत आणि तो रेशन दुकानदार जो आहे तो तुमचं धान्य हडप करून घेत आहे आता ध्यानात ठेवा तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर सहजरित्या मेरा रेशन वरून तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती रेशन कार्ड मध्ये आहेत तुम्हाला मोफत धान्य केंद्र सरकारच्या माध्यमातून किती येतं या संदर्भात सुद्धा तुम्हाला चेक करता येतं. 

जर आधार कार्ड असेल तर तुम्हाला सहजरित्या तुमच्या गावातील रेशन दुकानदार जो आहे तो आता धान्य द्यावच लागणार आहे जर त्यांना दिला नाही आहे तर त्या संदर्भात तक्रार सुद्धा तुम्हाला करता येतं रेशन कार्ड तुमच्याकडे असणार वंदन कारक नाहीये आधार कार्ड असेल तर आधार कार्ड वरून अंगठा मारून सहजरीत्या तुम्हाला ते धान्य घेत आहेत आता दुसरा एक अपडेट असा आहे अनेकदा अनेक लाभार्थी स्थलांतरित होतात काही कामानिमित्त बाहेरगावी मग ते रेशन कार्ड पासून किंवा रेशन पासून ते लाभार्थी वंचित राहतात मग अशावेळी तुम्ही ज्या ठिकाणी कामासाठी केलेला आहात त्या ठिकाणी तुम्हाला वन नेशन वन रेशन या योजनेअंतर्गत सहजरित्या तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी रेशन घेता येतं हे कशा पद्धतीने घ्यायचा हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे मित्रांनो उदाहरणार्थ आता तुम्ही कामानिमित्त पुणे असेल मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी तुम्ही कामाला गेलेले आहेत मी काय केलं पाहिजे त्या गावांमध्ये जो रेशन दुकानदार आहे त्याकडे जावं लागणार आहे तुम्हाला तुमचा आधार कार्ड त्यांना दाखवा आणि त्यांना म्हणा आता मला पुढील महिन्यापासून तुमच्याकडे रेशन पाहिजे मग तो दुकानदार काय करेल तुमचा आधार कार्ड नंबर घेईल आणि तो तुमचा अंगठा वगैरे घेऊन पुढील महिन्यापासून किंवा येणाऱ्या एक ते दोन महिन्यापासून सलगरीत्या तुम्हाला तुमचं जो काही मोफत धान्य असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणारा किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून आता सध्या धान्य दिले जात नाही.

 

👉👉 हे ही बघा : सरकारने सुरू केल्या विविध योजना.! सरकार देणार दहा लाख रुपये पर्यंत कर्ज, इथे बघा अर्ज कसा करायचा👈👈

Leave a Comment