घरबसल्या मिळणार रेशन कार्ड असा करा मोबाईल वरून पाच मिनिटात ऑनलाइन अर्ज, इथे करा ऑनलाइन अर्ज

रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. महाराष्ट्रातील नागरिक mahafood.gov.in वर जावून अर्ज करू शकतात.