राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.! या तारखेपासून मिळणार घरपोच रेशन कार्ड, इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड वितरण मोहीम राज्य सरकारच्या माध्यमातून 15 जानेवारी 2024 पासून 14 मार्च 2024 पर्यंत वाटप केले जाणार आहे मित्रांनो अनेक लाभार्थी रेशन कार्ड साठी अप्लाय केलेले आहेत आशा लाभार्थ्यांना रेशन कार्ड या मोहिमेअंतर्गत दिले जातील आणि नवीन रेशन कार्ड ज्या लाभार्थ्यांना नोंदणी करायचे किंवा ऑनलाईन अप्लाय करायचंय आशा लाभार्थ्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणारे 15 जानेवारीपासून ही मोहीम सुरू होणारे पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या.

मित्रांनो कोणत्या लाभार्थ्यासाठी सध्या ही मोहीम सुरू करण्यात आली आहे हे समजून घ्या भटके विमुक्त समाजाच्या उत्पन्नासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येतात या योजनेच्या लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मूलभूत दस्तावेज आहे त्यामुळे राज्यातील भटके विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा या उद्देशाने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत 15 जानेवारी ते 14 मार्च 2024 या कालावधीत शिधापत्रिका वितरणाची विशेष मोहीम राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारे मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार राज्यात अंतोदय अण्णा योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना राबवण्यात येत आहे या योजनेत लाभार्थी निवड करताना अनुक्रमे 44 हजार रुपये आणि 59 हजार रुपये इतके वार्षिक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे या अनुषंगाने विशेष मोहीम राबवताना नियमानुसार पडताळणी करून भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांना इष्टकाच्या मर्यादेत शिधापत्रिका वितरित करून शिधापत्रिकेवरील अनुदेय लाभ देण्यात येणार आहे तरी भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आव्हान अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

👉👉 हे ही बघा : राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.! जागा खरेदीसाठी सरकार देणार आता एक लाख रुपये👈👈

Leave a Comment