रेल्वे विभागात निघाली या पदासाठी बंपर भरती, कोणतीही परीक्षा न देता थेट मिळणार नोकरी, इथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही चांगली आणि आनंदाची बातमी आहे. तुम्हाला रेल्वे विभागात थेट नोकरी मिळण्याची संधी आहे. अलीकडेच रेल्वे विभागाने या भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना प्रकाशित केली आहे. उमेदवारांनी कोणताही वेळ न घालवता भरतीसाठी अर्ज करावा.

 

👉👉 हे ही बघा : शासनाने आणली नवीन ॲप.! आता जनावरांची माहिती नोंद करा ह्या ॲप मध्ये👈👈

 

तुम्हाला रेल्वेत नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे रेल्वेने नुकतीच भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहीर केली आहे. नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम सुवर्णसंधी आहे.

कोणार्क रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल.

वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. अर्जदार उमेदवाराचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

 

👉इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा👈

Leave a Comment