पंजाब नॅशनल बँकेत निघाली 1000 पेक्षा जास्त जागांसाठी मोठी भरती, येथे करा आजच ऑनलाईन अर्ज

एकूण जागा: 1025 जागा

पद क्र. पदाचे नाव ग्रेड/स्केल पद संख्या

1 ऑफिसर-क्रेडिट JMGS I 1000

2 मॅनेजर-फॉरेक्स MMGS II 15

3 मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II 05

4 सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS III 05

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य.

पद क्र.2: (i) MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य. (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (ii) 04 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी असणार आहेत त्यासाठी मूळ जाहिरात नक्की बघा

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 फेब्रुवारी 2024

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा