पंजाब नॅशनल बँकेत निघाली 1000 पेक्षा जास्त जागांसाठी मोठी भरती, येथे करा आजच ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे पंजाब नॅशनल बँकेत 1025 जागांसाठी भरती निघालेली आहे”. या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी आहे. यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : आरोग्य विभागात निघाली 1700 पेक्षा जास्त पदांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज👈👈

 

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीचे नोकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे. या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment