प्रधानमंत्री आवास योजना नवीन अर्ज झाले सुरू, इथे बघा कसे करायचे अर्ज

मित्रांनो पीएम आवास योजना अर्थात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांना स्वतःचा हक्काचा घर असावा यासाठी एखाद्या योजनेअंतर्गत घर मिळायला पाहिजे तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर तुम्हाला घर मिळवायचे असेल तर यासाठी अनुदान किती आहे निवड प्रक्रिया काय आहे अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण समजून घेऊया.

 

👉👉 हे ही वाचा : फोन पे, गुगल पे ,पेटीएम होणार 31 डिसेंबर पासून बंद, इथे बघा आताची सर्वात मोठी बातमी👈👈

 

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्रामविकास विभागांतर्गत या संदर्भातील शासन निर्णय घेतले जातात प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान एकूण किती आहे लाभार्थी निवड प्रक्रिया काय आहे अर्ज कोठे करावा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो पूर्ण समजून घ्या या ठिकाणी मी थोडक्यात माहिती दाखवली आहे परंतु संपूर्ण समजून घेणे गरजेचे आहे प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान जे आहे ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार रुपये डोंगरी भागासाठी एक लाख तीस हजार रुपये याप्रमाणे बजेट आहे अनेक चॅनलच्या माध्यमातून किंवा मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून तुम्ही ऐकून असाल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी घरकुल अनुदान योजनेमध्ये वाढ करण्यात आलेला आहे.

 

👉 अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment