महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत निघाली मोठी भरती, इथे करा आजच अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची माहिती आलेली आहे. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. ही भरती किती पदांसाठी असणारे या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणारे भरती पद्धत कोणती असणारे बघण्यासाठी संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की बघा.

या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.

ही भरती म्हणजे पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी समजली जाते. या भरतीच्या माध्यमातून खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

एकूण जागा 15 जागा

भरली जाणारी पदे – खाण व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सहाय्यक खाण व्यवस्थापक, सर्वेक्षक, ओव्हरमॅन, खाण सिरदार, इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन पध्दतीने

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 मार्च 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400 019 या दिलेल्या पत्त्यावरती तुम्ही तुमचा अर्ज पाठवू शकता तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा नोकरीची संधी मिळेल धन्यवाद

 

👉👉 हे ही बघा : सेंट्रल बँकेत निघाली तीन हजार पदांसाठी मोठी भरती, आजच करा इथे ऑनलाईन अर्ज👈👈

Leave a Comment