बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न आहे का? आयबीपीएस अंतर्गत निघाली या पदांवर मोठी भरती, इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो बँकेत नोकरी करणाऱ्या च्या शोधात असणाऱ्या मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी असलेली आहे तर तुमचे देखील बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार त्यासाठी पूर्ण माहिती नक्की बघा.इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच आयबीपीएस (IBPS) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्र उमेदवार ibps.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच अर्जाची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 असणार आहे.

 

👉👉हे सुद्धा बघा : शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळ अनुदानचे पैसे झाले जमा👈👈

 

रिक्त पदे –

प्रोफेसर, असिस्टंट जनरल मॅनेजर, रिसर्च असोसिएट, हिंदी ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर, विश्लेषक प्रोग्रामर या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता:- शिक्षण पात्रता हे पदानुसार वेगवेगळी असणारे त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन पदानुसार शैक्षणिक पात्रता बघू शकता 

Leave a Comment