भारतीय क्रीडा प्रतिकारणात निघाली या पदांसाठी मेगा भरती, इथे करा तात्काळ अर्ज मिळवा लगेच सरकारी नोकरी

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, भारतीय क्रीडा प्राधिकरणात 214 जागांसाठी भरती भरती निघालेली आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असणार आहे..या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे, यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : 10 वी पासवर निघाली सेंट्रल बँक मध्ये या पदांसाठी बंपर भरती, इथे करा लगेच अर्ज👈👈

 

या भरतीचे नोकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहेत या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी असणार आहे.या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment