परभणी जिल्ह्यात निघाली पोलीस पाटील पदांच्या जागांसाठी मोठी भरती, इथे करा तात्काळ अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी भरती निघालेली आहे, परभणी जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 304 जागांसाठी भरती निघालेली आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असणार आहे..या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 जानेवारी 2024 असणार आहे. यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : सरकार घेणार मोठा निर्णय.! आता या शेतकऱ्यांना भरावा लागणार आता टॅक्स, इथे जाणून घ्या पूर्ण माहिती👈👈

 

या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 असणार आहे.या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment