ठाणे महानगरपालिकेत निघाली इतक्या पदांसाठी मोठी भरती, इथे बघा कुठे करायचा अर्ज

एकूण जागा 289

पदाचे नाव: स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, इलेक्ट्रिशियन, परिचारिका, प्रसाविका आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता: MBBS/MD/DNB/DCH/ B.Sc (नर्सिंग)/ ANM/GNM/MA/MSW/B.Pharm/ HSC/ B.Lib/B.Sc/पदवीधर

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे दरम्यान

नोकरी ठिकाण: ठाणे

मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे या पत्त्यावर जाऊन तुम्ही मुलाकात देऊ शकता.

26, 27, 28, 29 फेब्रुवारी & 01 मार्च 2024 ह्या मुलाखतीच्या तारखा असणार आहे

 

👉 या भरती बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈