रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी .! रेल्वे विभागात निघाली या पदांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात आहात का तर तुमच्यासाठी रेल्वे विभागात नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे तुम्हाला थेट केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळण्याची मोठी संधी आहे. उमेदवारांनी कोणताही वेळ न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारमध्ये थेट रोजगार मिळवण्याची ही संधी आहे. आता अर्ज करण्यास अवघे काही दिवस उरले आहेत.

56 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे ही नियुक्ती क्रीडा सचिवालयाकडून केली जाणार आहे.

18 ते 25 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी सहज अर्ज करू शकतात. नोकरी शोधणाऱ्यांनी लवकरच अर्ज करावा

या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमचा अर्ज ऑनलाइन सबमिट करावा लागेल. https://Indianrailways.gov.in/ या साइटला भेट देऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. नोकरी शोधणाऱ्यांनी त्वरित अर्ज करणे आवश्यक आहे.

 

👉👉 हे ही बघा : महाराष्ट्र पशु आणि मस्त विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे निघाली मोठी भरती, इथे करा अर्ज👈👈

Leave a Comment