10वी पास वर पोस्ट ऑफिस मध्ये निघणार 30 हजार पेक्षा जास्त जागांसाठी मोठी भरती, इथे करा आजच ऑनलाइन अर्ज

नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबाबत नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारही सहज अर्ज करू शकतात. तुम्हाला थेट भारतीय टपाल विभागात म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्याची संधी आहे. तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अगदी देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून सहज अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज फक्त ऑनलाइनच करणे आवश्यक आहे.

पोस्ट ऑफिसद्वारे 30040 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेची तयारी सुरू करावी. इंडिया पोस्टने जुलै 2024 मध्ये ग्रामीण डाक सेवक GDS च्या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

तुम्ही वेबसाइटवर या नियुक्तीच्या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती सहजपणे शोधू शकता. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही घालण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. यशस्वी उमेदवारांनाही चांगला पगार मिळेल. प्रकाशित जाहिरातीत तुम्हाला सर्व माहिती सहज मिळेल.

गेल्या काही दिवसांपासून पोस्ट आॅफिसमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया या सुरू आहेत. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. काही भरती प्रक्रियांमध्ये तर थेट पद्धतीनेच उमेदवारांची निवड ही केली जातंय. कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत देण्याचे टेन्शन हे उमेदवारांना नाहीये.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवारांनी काळजी घ्यावी.

 

👉👉 हे ही बघा : आता फक्त या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 6 हजार रुपये, इथे बघा यादीत आहे का तुमचे नाव👈👈

Leave a Comment