इंडियन आर्मी मध्ये निघाली इतक्या पदांसाठी बंपर भरती, इथे करा आजच अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे.भारतीय सैन्यात भारतीय सैन्य शॉर्ट सर्व्हिस कमिशनने 381 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी 23 जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात तर या भरतीला अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.! इस्रो मध्ये निघाली तब्बल इतक्या पदांसाठी मोठी भरती, इथे करा अर्ज👈👈

 

भरतीसाठी इच्छुक आणि पात्र अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला अभियांत्रिकी पदवीधर आणि भारतीय सशस्त्र दलाच्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांना हा अर्ज ऑनलाइन करावा लागेल. इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनने अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

👉 अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment