10 वी पासवर निघाली सेंट्रल बँक मध्ये या पदांसाठी बंपर भरती, इथे करा लगेच अर्ज

एकूण जागा:- 484

सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण. असणे आवश्यक.

वयोमर्यादा 18 ते 26 वर्ष दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2024 असणार आहे.

 

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈