पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी.! DIAT अंतर्गत पुणे येथे निघाली या पदासाठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हॉन्स टेक्नॉलॉजीमध्ये सध्या ‘जुनियर रिसर्च फेलो’ या रिक्त पदावर भरती सुरू झाली आहे. ही भरती कुठे राबवली जाणारे किती पदांसाठी भरती असणारे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख शेवपर्यत नक्की बघा

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हाॅन्समध्ये जुनियर रिसर्च फेलो या पदासाठी एक जागा रिक्त आहे.

शैक्षणिक पात्रता

ज्युनिअर रिसर्च फेलोसाठी खालीलपैकी कोणत्याही क्षेत्रात पदवी आवश्यक आहे.

इंजिनिअरच्या कोणत्याही शाखेमध्ये बी.ई./बी.टेक. [ BE/BTech.] नेट/गेट [NET/GATE] सह प्रथम श्रणीमध्ये पदवी असणे आवश्यक

इंजिनिअरच्या कोणत्याही शाखेत एम.इ./एम.टेक [ M.E./M.Tech] पदवी आणि पदव्युत्तर स्तर प्रथम श्रेणीत असावी

भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रात एम.एस्सी [M.sc] किंवा गेट/नेट/एसएलइटी [GATE/NET/SLET] गुणांसह प्रथम श्रेणीत पदवी.

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हाॅन्स टेक्नॉलॉजी अधिकृत वेबसाईट आहे –

 

Home

 

या भरतीचे संपूर्ण माहिती बघण्यासाठी भरतीची मूळ जाहिरात नक्की बघा.

 

इथे क्लिक करून तुम्ही भरतीची मूळ जाहिरात बघू शकता

 

ज्युनिअर रिसर्च फेलो या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज पाठविण्यासाठी खालील ई-मेल आयडीचा वापर करायचा

अर्जाचा ई-मेल आयडी – [email protected]

या दिलेल्या ईमेल आयडीवरती तुमचा अर्ज पाठवा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद

 

👉👉 हे ही बघा : मुलींच्या लग्नासाठी सरकार देणार 51 हजार रुपये, इथे बघा अर्ज कसा करायचा👈👈

Leave a Comment