पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये मिळणार इतके व्याजदर इथे बघा कशी करायची गुंतवणूक

येथे पूर्ण हिशोब पहा, तुम्हाला ५ वर्षात इतके लाख मिळतील?

पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा 5000 रुपये जमा केल्यास तुम्हाला 5 वर्षात किती व्याज मिळेल, येथे पहा –

गुंतवणुकीचे पैसे दरमहा = रु. 5000

आरडी योजनेचा कालावधी = ५ वर्षे

एकूण गुंतवणूक (मुद्दल) = 3 लाख रुपये

५ वर्षात किती व्याज मिळेल = रु ५६ हजार ८३० (०.५६ लाख)

गुंतवणुकीची वेळ पूर्ण झाल्यावर एकूण किती पैसे मिळतील = 3 लाख 56 हजार 830 रुपये