पोस्ट ऑफिसचे MIS, SCSS आणि MSCC खाते ऑनलाइन कसे उघडायचे; इथे बघा स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत तुम्ही कशा प्रकारे पोस्ट ऑफिसचे MIS, SCSS आणि MSCC अकाउंट ओपन करू शकता संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत तर संपूर्ण लेखन नक्की बघा.

नागरिकांना नियमित बचत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सरकार अल्पबचत योजना राबवत आहे.

अलीकडेच, सरकारने डिसेंबर तिमाहीसाठी मासिक उत्पन्न योजना (MIS) खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) खाते आणि महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते (MSSC) यासारख्या लहान बचत योजनांसाठी व्याजदरांची यादी जाहीर केली होती. आज आम्ही तुम्हाला MIS, SCSS आणि MSCC खाती ऑनलाइन कशी उघडायची ते सांगणार आहोत.

टपाल विभागाने जारी केलेले परिपत्रक

एक परिपत्रक जारी करून, टपाल विभागाने म्हटले आहे की MIS, SCSS आणि MSCC योजनांचे ग्राहक आता ऑनलाइन खाते देखील उघडू शकतात.

पोस्ट ऑफिस विभागाच्या इंटरनेट बँकिंग सुविधेला भेट देऊन ग्राहक आता या योजनांसाठी खाती उघडू शकतात.

 

👉 येथे क्लिक करून बघा कसे उघडायचे खाते 👈

Leave a Comment