10 वी पासवर निघाली पोस्ट ऑफिस मध्ये मेगा भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

या भरती प्रक्रियेद्वारे भारतीय टपाल विभागात 78 पदे भरली जाणार आहेत. ही भरती 78 ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) पदांसाठी केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी वय ही अट आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांचे मूल्यमापन केले जाईल.

उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डात 10वी उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी छापील पत्त्याची कागदपत्रे मॅनेजर (GRA), मेल मोटर सर्व्हिस कानपूर, उत्तर प्रदेश यांना फक्त पोस्टल मेलद्वारे पाठवावीत. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी त्वरीत अर्ज करावेत.