इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत या पदासाठी निघाली मोठी भरती, मिळणार तीन लाख रुपये जास्त पगार, इथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणारा तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे जर तुम्ही CA मध्ये म्हणजेच अधिकृत खात्यांच्या क्षेत्रात तुमचा अभ्यास पूर्ण केला असेल, तर इंडिया पोस्ट खात्यामध्ये सुवर्ण संधी आहे. भारतीय टपाल विभागाच्या अंतर्गत असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने भरती प्रक्रिया पार पाडली आहे. ही भरती महाव्यवस्थापक (वित्त)/मुख्य वित्तीय अधिकारी यांची रिक्त जागा भरेल.

 

👉👉 हे ही बघा : या बँकेत निघाली मोठी भरती फक्त अर्ज करा आणि मिळवा नोकरी कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही👈👈

 

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने नुकतीच या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जानेवारी 2024 आहे. कृपया आम्हाला या भरतीमधील पद, पात्रता, पगार आणि अर्ज कुठे करायचा आणि कशाप्रकारे करायचा त्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. याद्वारे ‘मुख्य वित्तीय अधिकारी’ या पदासाठी नियुक्ती केली जाईल आणि या पदासाठी दरमहा 03 लाख रुपयांपेक्षा जास्त वेतन असेल. या भरतीमधील पद, पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती बघूया.

 

 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment