पीएम स्वनिधी योजना ; आता मिळणार कोणत्याही हमीशिवाय कर्ज | Pm Svanidhi Yojna

पि एम स्वनिधी योजना ( Pm Swavnidhi Yojna ) 

तर मित्रानो दिनांक 01 जून 2020 रोजी केंद्र सरकारने हि पीएम स्वनिधी योजना सुरु केली होती, तर या योजने अंतर्गत, जे स्वतःचा नवीन उद्योग, व्यवसाय, रोजगार उभारणार असतील तर त्यांना,

तसेच सोबतच छोटे व्यापारी, रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले यांना कुठल्याही हमी तशेच कोणत्याही तारणाशिवाय कर्ज उपलब्ध करून देते,

आणि म्हणूनच मित्रांनो, आज आपण या योजनेविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत तर

आजच्या लेखात आपण या योजनेविषयी

  • अर्ज कुठे करायचा
  • कसा करायचा
  • पात्रता काय
  • निकष
  • फायदे
  • याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत, तर पाहूयात

 

पीएम स्वनिधी योजनेचे फायदे

प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत लघु उद्योजकांना १०००० रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते,

या कर्जासाठी कुठल्याही प्रकारची हमी देण्याची गरज नाही,

हे कर्ज अतिशय सुलभ हप्त्यांमध्ये एका वर्ष्याच्या आत परतफेड करता येते,

 

अर्ज कशाप्रकारे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

केंद्र सरकार या योजनेवर अतिशय अल्प व्याज आकारते

या योजनेत वेळेत कर्ज परतफेड करणार्यांना काही व्याज हे अनुदान म्हणून सुद्धा देण्यात येते.

तसेच या योजनेत दंडाची तरतूद करण्यात आलेली नाही,

तर मित्रांनो या योजनेचे फायदे तर आपण पहिले आहेत, तर आता या पात्रता सुधा पाहून घेऊ.

 

👉 हे सुद्धा वाचा : फक्त दोन मिनिट मध्ये मिळवा 5 लाख रुपयेपर्यंत त्वरित कर्ज, इथे करा लवकर अर्ज | Bank Of India Personal Loan👈

 

पीएम स्वनिधी योजनेची पात्रता :-

अर्जदार हा भारतीय असावा

या योजनेत फक्त छोट्या पथ विक्रेत्यानांच पात्र म्हणून ओळखले जाईल

असा विक्रेता किंवा व्यापारी ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे.

ज्याच्याकडे ओळखपत्र नाही, पण त्यांची सर्वेक्षणात ओळख करण्यात आली आहे,

या सर्व विक्रेत्यांना सरकारतर्फे एक आयडी आणि वेंडिंग प्रमाणपत्र देण्यात येते.

 

अर्ज कशाप्रकारे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment