15 दिवस झालेत पण पीएम किसान चे पैसे खात्यावर आले नाहीत, करा हे काम दोन दिवसात होणार पैसे जमा

पी एम किसान योजनेमध्ये एखादा हप्ता तुम्हाला मिळालेला नसेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांना हप्ता मिळालेला नाहीये अशा लाभार्थ्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे या हेल्पलाइन नंबर वरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुमचा जो हफ्ता राहिलेला आहे तो हप्ता सहजरीत्या मिळवता येणार आहे मित्रांनो कॉल केव्हा करायचा कोणत्या नंबर वरती कॉल करायचा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

 

👉👉 हे ही बघा : इंडियन ऑइल मध्ये निघाली 1603 जागांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज👈👈

 

केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडी बहुत प्रमाणात आर्थिक मदत व्हावी यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावरती सध्या पैसे येत नाहीये म्हणजे हप्ता मिळत नाहीये का मिळत नाहीये जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली तेव्हा या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी पात्र होते परंतु कालांतराने या योजनेमध्ये बदल करण्यात आला तो बदल म्हणजे तीन बाबी जे शेतकरी पूर्ण करतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पी एम किसान सन्माननीय योजनेचे पैसे येतील मित्रांनो आता नेमकं या तीन बाबी कशासाठी पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आल्या शेतकऱ्यांना हे समजून घेणे आवश्यक आहे पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेचा लाभ अयोग्य पद्धतीने घेत होते ते लाभार्थी पात्र नव्हते शेती त्यांच्या नावाने नव्हती तरीसुद्धा ते लाभार्थी पात्र होतो ते अनेक pm किसान सन्माननीय योजनेचा लाभ घेत होते आशा लाभार्थ्यांना वगळण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून केवायसी त्यानंतर आधार प्रमाणे करण या तीन बाबी पूर्ण करण्यासाठी सांगण्यात आल्या मित्रांनो यामध्ये असं झालं अनेक लाभार्थी केवायसी मुळे अपात्र झाले कारण त्यांना अनेक पद्धतींचे अडचणी येत आहेत आतापर्यंत भरपूर अशा लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही आहे त्यानंतर आता अनेक लाभार्थी आतापर्यंत रखडत आहेत त्यांचे जे काही लाभ मिळणं आहे ते थांबलेला आहे हप्ते त्यांच्या खात्यावरती येत नाहीये तहसील कार्यालयामध्ये असेल कृषी खात्यामध्ये असेल आतापर्यंत त्यांनी अर्ज दिलेले आहेत तरीसुद्धा ते लाभार्थी पात्र झालेले नाहीयेत आणि त्यानंतर आधार प्रमाणे करण्यासाठी सुद्धा अनेक लाभार्थी आतापर्यंत वंचित आहेत मित्रांनो या सर्व समस्या दूर करण्यासाठी जो हेल्पलाइन नंबर देण्यात आलेला आहे तो हेल्पलाइन नंबर आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत कोणकोणते नंबर आहेत कधी कॉल करायचा आहे ई-मेल कोणता आहे ई-मेल कोणत्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

 

हेल्पलाइन नंबर बघण्यासाठी क्लिक करा 

Leave a Comment