पी एम किसान योजनेचा 15वा हप्ता मिळवण्याआधी करा हे काम तरच मिळणार 15वा हफ्ता | Pm Kisan Yojana

पुढील हप्त्यासाठी हे काम करा

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई -केवायसी खूप महत्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांमध्ये तुम्हीही आलात तर तुम्ही या योजनेच्या पुढील हप्त्यापासून वंचित राहाल.

PM किसान वेबसाइटला भेट देऊन OTP द्वारे आधार आधारित ई-केवायसी पूर्ण केले जाऊ शकते. याशिवाय, तुम्ही ही प्रक्रिया ऑफलाइन पूर्ण करू शकता. यासाठी जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. pm kisan yojana 2023