तारीख फिक्स ! पी एम किसानचा 15 वा हप्ता ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, लाभार्थी यादीत नाव पहा

नमस्कार शेतकरी मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान चा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची आता तारीख फिक्स झालेली आहे. आणि ती तारीख म्हणजे 15 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्या खात्यामध्ये पीएम किसान चा पंधरावा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये जमा होणार आहेत.

 

तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे ?

1.तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल त्याची लिंक खालील बटनामध्ये दिली आहे तिथे क्लिक करा आणि तुमच्यासमोर खाली दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट ओपन होईल. pm kisan 15th installment

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

2.सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडायचे आहे. त्यानंतर जिल्हा➡️ त्यानंतर तालुका ➡️त्यानंतर ब्लॉक आणि नंतर गाव या सर्व गोष्टी निवडून झाल्याच्या नंतर गेट रिपोर्ट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावची पी एम किसान लाभार्थी दिसेल लाभार्थी यादी दिसेल.

गावातील लाभार्थी यादी अशी दिसेल ⬇️

Leave a Comment