पीएम आवास योजना 2024 नवीन यादी झाली जाहीर.! इथे तपासा यादीत तुमचे नाव

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो तुम्ही सुद्धा घरकुलची वाट बघत असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा.

पीएम आवास योजनेअंतर्गत घरकुल यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे तर ती घरकुल यादी कशी बघायची यासंदर्भातील पूर्ण माहिती आपण आजच्या लेखात बघणार आहोत तर खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही बघू शकता घरकुल योजनेची नवीन यादी कशी बघायची.

 

👉👉 हे ही बघा : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात निघाली या पदांसाठी मेगा भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज👈👈

 

सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

तेव्हा तुमच्या मोबाईलवर सरकारची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.

त्यानंतर वरती उद्या कोपऱ्यामधील मेनू बटणावर क्लिक केल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर Awaassoft या बटणावर क्लिक करायचे आहे.Gharkul Yojana List 2023

येथे क्लिक केल्यानंतर त्याचे आणखीन उप पर्याय उपलब्ध होतात. त्यामधून रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करावे.

हे सर्व केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक नवीन पेज ओपन होईल.

यानंतर तुम्हाला Beneficiary Details for verification या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. जसे की, तुम्ही राज्य, जिल्हा, तालुका, तुमच्या गावाचे नाव इ.

त्यानंतर आपल्याला ज्या वर्षाची माहिती पाहिजे ते वर्ष निवडा आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडून घ्या.

आता खाली कॅपचा कोड भरण्यासाठी सांगितले जाईल यामध्ये गणित प्रक्रिया करून कोडे सोडून कॅपचा कोड भरून सबमिट पर्यावरण क्लिक करा.

आता तुम्हाला तुमच्यासमोर गावाची यादी दिसेल. यामध्ये तुम्हाला समजेल की तुमचे या लिस्टमध्ये नाव आले आहे की नाही.Gharkul Yojana List 2023

तुमच्यासमोर उघडलेली यादी तुम्ही PDF मध्ये किंवा EXCEL स्वरूपात तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.

 

👉 इथे क्लिक करून तपासा यादीमध्ये तुमचे नाव 👈

Leave a Comment