या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार दसऱ्या पूर्वी पिक विमा जमा; इथे बघा तारीख | Pik Vima Update

शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25% अग्रीम पीक विमा जमा केला जाणार आहे यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात पात्र असणार आहेत मित्रांनो राज्यातील 24 जिल्हे यामध्ये पात्र ठरविण्यात आलेले आहेत ज्या जिल्ह्याच्या अधिसूचना घेण्यात आलेले आहेत जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यांच्या अधिसूचना निघालेले आहेत जे जे महसूल मंडळी पात्र ठरविण्यात आलेले आहेत आशा महसूल मंडळाच्या लाभार्थ्यांना आता हा पिक विमा दसऱ्यापूर्वी जमा केला जाणारे येणाऱ्या 16 17 18 या तारखेपासून पिक विमा हा ग्रीन जो आहे 25 तारखेचा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सुरू केला जाणारे कंपन्यांच्या माध्यमातून या संदर्भात माहिती सुद्धा देण्यात आली आहे