अखेर या जिल्ह्याचा पिक विमा झाला मंजूर; इथे बघा कोणता आहे जिल्हा | Pik Vima 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर त्याची भरपाई आपल्याला मिळायला पाहिजे अनेक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना सुद्धा घेण्यात आलेली आहेत. मित्रांनो यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड असेल पाऊस सुद्धा झालेला नाही काही भागांमध्ये अध्यापही पेरणी सुद्धा झालेली आहे मग अशा शेतकऱ्यांना मदत तात्काळ मिळायला पाहिजे शेती पिकाचे नुकसान असेल पावसाचा खंड असेल सततचा पाऊस असेल किंवा दुष्काळी परिस्थिती असेल यामुळे शेतकऱ्यांचा शेती पिकांचं नुकसान झाल्यानंतर त्याची भरपाई जी आहे सर्वप्रथम ग्रीन पिक विमा म्हणून म्हणजेच 25% पीक विमा सर्वप्रथम शेतकऱ्यांना दिला जातो यासाठी काही जिल्ह्याचे अधिसूचना सुद्धा देण्यात आलेले आहेत.

 

👉 इथे क्लिक करून बघा कोणत्या जिल्ह्याचा झाला पिक विमा मंजूर 👈

Leave a Comment