फोन पे, गुगल पे ,पेटीएम होणार 31 डिसेंबर पासून बंद, इथे बघा आताची सर्वात मोठी बातमी

नियम काय आहेत?

NPCI च्या मते, या पायरीचा उद्देश वापरकर्त्यांची सुरक्षा वाढवणे हे आहे. अनेक वेळा वापरकर्ते त्यांचा जुना मोबाईल नंबर अनलिंक न करता नवीन UPI आयडी तयार करतात. यामुळे त्या जुन्या आयडीचा वापर करून कोणीतरी फसवणूक करण्याचा धोका वाढतो. NPCI ला विश्वास आहे की 1 वर्षासाठी वापरलेले आयडी बंद केल्याने हा धोका कमी होईल.

 

👉👉हे ही वाचा : पी एम किसान योजनेचा 15 हप्ता मिळाला नाही का? तर करा हे तीन स्टेप लगेच मिळणार खात्यावर पैसे👈👈