वैयक्तिक कर्ज घ्यायचे आहे परंतु कमी CIBIL स्कोर आहे? तर करा लवकर हे काम मिळणार त्वरित कर्ज

कमी कर्जाच्या रकमेसाठी अर्ज करा

जेव्हा तुमचा CIBIL स्कोर कमी असेल, तेव्हा तुम्ही कमी रकमेच्या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करावा. एक लहान रक्कम बँकेची जोखीम कमी करते आणि बँक तुम्हाला सहजपणे वैयक्तिक कर्ज देऊ शकते कारण लहान रक्कम परतफेड करणे सोपे असते.

हमीदार घ्या किंवा सह-अर्जदारासह अर्ज करा

तुमच्याकडे CIBIL कमी असल्यास, वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना जामीनदार सोबत ठेवा किंवा चांगली CIBIL स्कोअर असलेली व्यक्ती निवडा. यामुळे तुमच्या अर्जाची विश्वासार्हता वाढेल आणि वैयक्तिक कर्ज मिळण्याची शक्यता वाढेल.